जवाहर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 21 जुलाई 2018

जवाहर माध्य व उच्च माध्यमिक विद्यालयात वृक्षारोपण.


 शे.सलिम.
(दि.20 जुलै वाड़ी बु) भोकरदन येथील जवाहर माध्य व उच्य माध्यमिक विद्यालय वाडी बु. येथे मोठ्या उत्साहात शालेतील शिक्षक विद्यार्थी व गावकरी यांच्या वतीने    विद्यालयात वृक्षारोपन करण्यात आले या वेळी शाळेचे प्राचार्य पी.ई.शिंदे यांनी शालेतिल सर्व विद्यार्थयाना आव्हान केले की आपल्या गावात व घराजवळ आपण झाड़े लावावे या वेळी शालेतील एस.बी. दळवी ,एस.बी.सिरसाट,एस. बी.निकम, आर.एस. तिडके,जी.पी.सपकाळ, एच.के.क़ळम, एस.एस पगारे, पी.पी.वाघमारे,पी.टी.तेलग्रे ऐ.पी.झिने पी.एस.लोखंडे ,रवी जाधव,करण दांड़गे या सह आदि शिक्षक विद्यार्थी व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें