गैरसोयी बद्दल रेल्वे प्रवाशात नाराजी मुंबई नागपुर नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्यांची गळती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 जुलाई 2018

गैरसोयी बद्दल रेल्वे प्रवाशात नाराजी मुंबई नागपुर नंदीग्राम एक्सप्रेसच्या डब्यांची गळती.


सेलू प्रतिनिधी
सेलू रेल्वे प्रवाशांना सुविधा
देण्यासाठी रेल्वेच्या डब्यांमध्ये वाढ
आणि दर्जेदार सुविधेचे डब्बे जोडले
असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून
सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात
मात्र स्लीपर कोचमध्ये प्रवास
करणाच्या प्रवाशाना अनंत अडचणींचा
तोंड द्यावे लागत आहेत्यातच मुंबई
नागपूर धावणाच्या नंदीग्राम
एक्सप्रेसच्या सर्वसाधारण नव्हे तर
शयनयान डब्यालाच ए गळती
लागल्याने प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त
केला जात आहे.
नागपूर ते मुंबई धावणा-या
नंदीग्राम एक्सप्रेसच्या एस १ या शयनयान डब्ब्याला संततध
थाट्
पावसात गळती लागली
असल्याचे चित्र प्रत्यक्ष दर्शा अनेक
प्रवाशांनी अनुभवले. डब्ल्यामध्ये सुरू
असलेल्या या पावसाच्या
पाण्याच्या गळतीमुळे प्रवाशी
संताप व्यक्त करत होते.
एकीकडे रेल्वे विभागाकडून
प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक
उपायोजना करत असल्याचे सांगण्यात
येते तर नंदीग्राम एक्सप्रेस मधील
असुविधेच्या अवस्थेवरून रेल्वे विभाग
प्रवाशांच्या सोयीकडे दुर्लक्ष करते.
असल्याचे स्पष्ट दिसून येत
आहे. पावसामुळे नंदीग्राम
एक्सप्रेसच्या डल्यामध्ये पाणी गळती सुरु असल्याने
प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त
असून,
४ गळतीमुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले
रेल्वेचे तिकीट
 काढलेले असल्याने
आणेि
हे  गरजेचा असल्याने
नाईलाजास्तव गळत्या रेल्वेतून प्रवास
करण्याची वेळ प्रवाशांवर आली.
अनेकांनी हा प्रकार रेल्वेच्या
डीआरएमने कळविल्याचे कळते.
यापुढे लक्ष देऊन अशी घटना घडू
नये अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें