मतदार यादीतील voter card नंबर जर 16 अंकी MT/30/ अशी सुरुवात असेल तर कृपया आशा मतदारांनी आपला रंगीत पासपोर्ट size फोटो, आपल्या स्तरावर कार्यरत असलेल्या केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) booth leval officer यांच्याकडे जमा करावा, किंवा ऑनलाईन अपलोड http://www.nvsp.in (national voter service portal) या संकेत स्थळावर correction of entries in electorol roll या मध्ये आपण आपला फोटो ऑनलाईन अपलोड करून घेऊ शकता. फोटो अपलोड केल्या नंतर आपणास काही दिवसांनी नवीन pvc epic card रंगीत मतदान कार्ड मिळेल. आणि आपले नावाची वगळणी पण होणार नाही.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें