जिंतुर तालुक्यातील कौसडी येथील सकल मराठा सामाजांच्या विवाध मागण्यासाठी व आरक्षणा साठी दिनांक 28 जुलै शनीवार रोजी कौसडी बंद चे आव्हान करण्यात आले होते या बंद मध्ये व्यापा-यांनी शंभर टक्के दुकाने बंद ठेऊन मोठा प्रतिसाद दिला होता
मागील कीतेक दिवसापासुन सकल मराठा समाज सोळा टक्के आरक्षणासाठी मोर्च्यावर मोर्चे काढत आहे या सकल मराठा सामाजातील तीन तरूणांनी आरक्षण मीळवण्यासाठी प्राणाची आहुती दिली कीतेक तरूणांनी आत्महत्याचा प्रयत्न केला तरी पन या भाजप सरकारल जाग येत नाही
या आगोदर सकल मराठा समाजांनी पुर्ण महाराष्ट्रभरात शांततेच्या मार्गाने 58 मुकमोर्चे कांबले होते तरी या भाजप सरकाने मराठा समाजाचे प्रश्न मिर्गी लावले नाही म्हणुन सकल मराठा समाजाच्या वतीने पुर्ण महाराष्ट्राभरात ठोक मोर्चे काढण्याला सुरूवात झाली आसुन जागोजागी रस्तारोको चक्काजाम करून सरकारचा निषेध करण्यात येत आहे
शासनाला जाग येत नसल्याकाराणाने मराठा ठोक मोर्च्यास पाठींबा दर्शवण्यासाठी कौसडी येथील सकल मराठ समाजाच्या वतीने शनीवार दिनांक 28 जुलै रोजी गावबंदला मोठा प्रतिसाद मीळाला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें