परभणीच्या पोलीस अधिक्षक पदी कृष्णकांत उपाध्याय. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

परभणीच्या पोलीस अधिक्षक पदी कृष्णकांत उपाध्याय.



परभणीच्या पोलीस अधिक्षक पदी कृष्णकांत उपाध्याय
परभणीच्या पोलिस अधीक्षक पदी बदली झाली आहे. परभणीचे सध्याचे पोलिस अधीक्षक दिलीप झळके यांची अमरावती ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी बदली झाली आहे. राज्यातील पोलिस अधीक्षक पदावरील अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश शुक्रवारी (ता.२७) काढण्यात आले. यात ९५ अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. परभणीचे पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांची अमरावती ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नागपूर शहराचे पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय हे परभणीचे नवे पोलिस अधीक्षक असतील.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें