शिर्डी पोलिसांकडून साई भक्तांना जाहीर आवाहन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 जुलाई 2018

शिर्डी पोलिसांकडून साई भक्तांना जाहीर आवाहन.


शिर्डी( प्रतिनिधी ) शिर्डीत येणाऱ्या सर्व साई भगक्तांचे स्वागत ,श्री साई बाबांच्या पद स्पर्शाने  पावन झालेली शिर्डी नागरी ही मोठ्या धार्मिक स्थळांपैकी 1 आहे  साईबाबांचे भक्त मोट्या प्रमाणात असल्याने जगभर साई बाबांचे अनुयायी आहे  बाबांची महती ही सतासमुद्रापलीकडे ही आहे ,साई बाबांच्या समाधीस 100 वर्ष होत असल्याने ,शताब्दी म्होसत्वामुळे साईबाबांच्या शिर्डी मध्ये गर्दी आहे  यामुळे भक्तांना पावणारे श्री साई बाबांचे दर्शन घेण्यासाठी लाखो साई भक्त येत असतात यात परराज्यातील भक्त ही असतात  अनेक राज्यातून ,शहरातून ,गावातून येणाऱ्या  साई भक्तांनी   आपल्याकडे  कोणतेही ओळख पत्र , मोबाई, पॉकेट, महिलांनी आपली पर्स, गळ्यातील सोन्याच्या धातूच्या वस्तू, ब्याग इतर सामानाची योग्य काळजी  घ्यावी ,शिर्डीत काही अडचण आल्यास  पोलिसांची मदत घ्यावी,किंवा कोणी संशयित वेक्ती ,दिसल्यास पोलिसांना कळवावे,आपण आपल्या परिवाराची,व सोबत असलेल्या सामानाची काळजी घ्यावी असे आवाहन  शिर्डी पोलिसस्टेशनचे पोलीस निरीक्षक माने यांनीं केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें