जवाहर माध्यमी व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग चे वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 31 जुलाई 2018

जवाहर माध्यमी व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग चे वाटप.


भोकरदन प्रतिनिधी : भोकरदन येथील जवाहर माध्यमि व उच्य माध्यमिक विद्यालय वाडी बु. शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने मोफत स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे प्राचार्य पी.ई.शिंदे .एस.बी.दळवी ,बी.एस.सिरसट,एस.बी.निकम, आर.एस. तिडके,आर.एस मिरगे, एच.के.क़ळम, एस.एस पगारे,पी.पी.वाघमारे,पी.टी.तेलग्रे ऐ.पी.झिने ;ज़ि. एस. टेकाले के.एस.लोखंडे ,आर.डी. ठोबरे रवी जाधव,या सह आदि शिक्षक विद्यार्थी व शिक्षकोत्तर कर्मचारी उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें