भोकरदन प्रतिनिधी :भोकरदन तालुक्यातील बोरगाव जहांगीर येथील मौलाना बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेच्या वतीने बोरगाव जहांगीर येथील कब्रस्थान मध्ये वृक्षरोपन करण्यात आले व झाडे लावा झाडे जगवा संस्थेच्या वतीने गावात संदेश देण्यात आला.व मौलाना सेवा भावी संस्थाचे अध्यक्ष जुनेद शेख यांच्या हस्ते झाडे लावण्यात आले. यावेळी सदस्य रब्बानी शेख व गावातील युवकअकील शेख,सचीन दाभाडे,सत्तार शेख,वसीम शेख,स्वप्नील दांडगे,तोसीफ शेख,परवेज शेख,रवी ईचे आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें