कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि ४ जुलै) सावरगांव येथे कन्नड सोयगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या शुभहस्ते मुख्य रस्त्याचे लोकार्पण सोहळा करण्यात आला।
सावरगांव फाटा ते श्री क्षेत्र खैसोबा महाराज मंदिर पर्यंत रस्त्याचे काम आमदार निधीतुन पुर्ण झाले।
यावेळी उपस्थित सावरगांवचे सरपंच सिध्दु सुलतान शेख, माजी सरपंच पोपटराव निकम, शेख नजिमोद्दीन, प्रदीप बोडखे, गणेश सोळुंके उंबरखेडचे माजी सरपंच मुलचंद राठोड, धनजी निकम, ग्रामपंचायत सदस्य पती शेख कमरोद्दीन, राजु गायकवाड, शेख मोईनोद्दीन, पांडुरंग निकम अण्णा निकम आदिंसह नागरिकांची उपस्थिति होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें