विहिरीत आढळून आले बेपत्ता युवकाचे युवकाचे मृतदेह,परिसरात एकाच खळबळ. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

विहिरीत आढळून आले बेपत्ता युवकाचे युवकाचे मृतदेह,परिसरात एकाच खळबळ.



(भोकरदन प्रतिनिधी )शे.कलीम.
तालुक्यातील कोपर्डा येथील रहिवासी असलेल्या एक युवक बेपत्ता असल्याची तक्रार प्राप्त झाली होती त्या अंनुषगाने बेपत्ता असलेल्या युवकाची शोधा मोहीम सुरू असतांना आज सकाळी त्या युवकाचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली विजय नानासाहेब पापडे वय ४४वर्ष असे मयताचे नाव आहे दरम्यान विजय पाबळे हे दि.२७ शुक्रवारी घराबाहेर फिरायला गेले असता ते घरी आले नसल्याने नातेवाईकांनी याचा शोध घेतला असता ते सापडले नसल्यामुळे घरचे मंडळी फार चिंतेत असतांना शनिवारी पाबळे याचा मृतदेह शहरातील एका विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकाच खळबळ उडाली या विषय नागरिकांनी पोलिसांना कळवले नागरिकांची मदतीने मृतदेह बाहेर काढून येथील शासकीय रूग्णालयात दाखल करून पोस्ट मातम करण्यात आले आहे यांचे पच्छताप पत्नी दोन मुली एक मुलगा आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें