विरेगाव रस्त्यावर स्विप्ट गाडीने दोन लहान मुलांना चिरडले,दोघे जागीच ठार... - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

विरेगाव रस्त्यावर स्विप्ट गाडीने दोन लहान मुलांना चिरडले,दोघे जागीच ठार...



  प्रतिनिधी भोकरदन :शे.कलिम.
 भोकरदन जाफराबाद रोडवरील विरेगाव गावातील रोडवर वेगात येणार्या स्विप्ट M.H 20 D V 5035 या गाडीने वेग न आवरल्याने दोन बालकांना जोराची धडक देऊन,पलटी होऊन किराणा दुकानात घुसली,यामध्ये दोन बालकांचा जागीच मृत्यु झाला.

  अधिक माहिती अशी कि,विरेगाव हे गाव रोडवर असल्याने या ठिकाणी गतीरोधक टाकले आहे,या गतीरोधकाचा अंदाज न आल्याने व वेग कमी न झाल्याने रस्त्यालगत चाललेल्या संतोष गजानन दळवी वय ७,व सोहम रविंद्र थोरात वय ५ या दोन बालकांना जोराची धडक देऊन मुकुंद दळवी यांच्या किराणा दुकात हि गाडी घुसली,यात दोनही बालकांचा जागीच मृत्यु झाला.

  मुलांना ग्रामिण रूग्णालयात आणले असता,डाॅ.यांनी बालकांना मृत घोषीत केले,पुढील तपास पोलिस करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें