संतोष मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पालम येथे रास्ता रोको आंदोलन संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 जुलाई 2018

संतोष मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली पालम येथे रास्ता रोको आंदोलन संपन्न.


पिकविमा न मिळाल्याचा निषेधार्थ सर्व पक्षांच्या सहभाग(भाजपा अलिप्त.)


पालम/अनीस खुरेशी
पालम शहरातील मध्य भागातील चौकात शिवसेनेचे संतोष भाऊ मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करून शासनाचे जाहिर निषेध व्यक्त करून पालम तालुक्यातील शेतकऱ्यांना तातडीने पिकविमा वितरीत करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेजारील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा मंजूर करून वितरीत करण्यात आला.परंतु राज्य सरकारने परभणी जिल्हा जाणीव पुर्वक वगळण्यात आला आहे.सरकारने हिटलरी निर्णय लादला आहे.याविरूध्द शुक्रवारी सहा जुलै रोजी पालम येथील मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आला संतोष भाऊ मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला यावेळी पालम येथील नायब तहसीलदारा   श्रिरंग कदम साहेब याना निवेदन देण्यात आले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें