प्रतिनिधी.समशेर खान.
सेलु शहरात काही भागात पाण्याची टंचाई
सुरज मोहल्ला राज मोहल्ला मसोबा चौक रहेमान नगर या भागात दोन ते तीन दिवसाआड पाणी सुटते पण नगरपालिका चा मनमानी कारभार कधी म्हणतात विघुत पुरवठा खंडित झाला कधी म्हणतात मोटार जळाली कधी म्हणतात वाल खराब आहे कधी म्हणतात पाईप फुटला असेच कारणे पाच दिवस झालेत आठ दिवस झाले काहीतरी चालूच आहे पाण्याच्या टाकीवर विचारपूस करायला गेले तर कधी कधी कर्मचारी नसतो जर असला तर त्याला विचारलं ते म्हणतो मला काहीच माहित नाही पाणी कधी सुटणार आहे मी काही सांगू शकत नाही असे कर्मचारी नीट बोलतही नाही असे नागरिक चर्चा करत आहे तरी नगरपालिका ने या भागात जनतेची पाण्याची समस्या सोडावे अशी या भागातील नागरिक चर्चा करत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें