भाजपात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु= संजय राऊत. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 25 जुलाई 2018

भाजपात मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु= संजय राऊत.



संपुर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलनावरुन परिस्थीतीला तोंड देण्यात राज्य सरकारला पुर्णपणे अपयश आलं आहे.एकंदर या संपुर्ण घडामोडिनंतर भाजपामध्ये  मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरु झाली आसल्याचा दावा शिवशेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें