सेलु प्रतिनिधी.समशेर खान.
सेलू : महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ, महामंडळ पुणे अंर्तगत सेलू |
तालकाध्यक्षपद नूतन विद्यालयाचे
• कलाशिक्षक कटारे रामकिशन तर
सचिवपदी नितिन मा.वि.आ.बोरगावचे
कलाशिक्षक संतोष ताडे यांची निवड
रविवार २२ जुलै रोजी
विद्यालयात कर्यकारिणी
करण्यात आली.
यावेळी बैठकीत सेलू तालुक्यातील कला शिक्षकसंगीत |
शिक्षक,हस्तकला शिक्षक,अतिथी शिक्षक यांच्या विविध समस्या त्यांच्या
प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.या वेळी कलाध्यापक संघाचे
जिल्हापदाधिकारी जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत गरूड,जिल्हा सचिव गोविंद
शिंदे,तसेच कार्याध्यक्ष माधव घयाळ यांची उपस्थिती होती.याच वेळी
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ सेलू तालूका कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी ।
रविकुमार डांगे ,केषाध्यक्ष रोहीदास चव्हाण,तर कार्याध्यक्षपदी सुनिल मोरे
यांची ,सहसचिव म्हणूण पि.एस पाटणकर यांची प्रसिध्दी प्रमुख पदी एफ
के गावित,महिला म्हणूण सौ.देशमुख ,स्पर्धा प्रमुखं पदी किरण
चव्हाण,व सत्यनारायण ताठे यांची तर सदस्यपदी डाखोरे सच्चिदानंद,तारे
डि.एसवाटोरे ए.जे.यांची निवड करण्यात आली. या बैठकिस सेलू
तालूक्यातील अनुदानितविनाअनुदानित,अंशतः अनुदानित, जि.प.
शाळेतील अतिथी कला शिक्षकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें