सिल्लोड प्रतिनिधी.शे.कलिम.दि.२६
सिल्लोड शहरात एम आई चे नेता शेख मुख़्तार उर्फ़ बबलू शेख यांच्या घरी थांबले होते त्या वेळी आगामी सिल्लोड नगर परिषद ची रणनीति अखण्यात आली व निवडणूक संदर्भात नियोजन करण्यात आले , तसेच सिल्लोड एम आई एम वतीने मेहराज जाफर हूसैन व त्याचा सोबत औरंगाबाद महानगर पालिका चे विरोधी पक्ष नेता फिरोज खान,अड नदीम, हैदराबाद चे नगरसेवक चा सत्कार करण्यात आला या वेळी ता.अध्यक्ष बनेखा पठान, प्रभाकर पारधे, बबलू शेख,चाँद खा पठान विधान सभा अध्यक्ष,शेख इमरान शहर अध्यक्ष, फहीम पठान युवा शहराध्यक्ष,शेख रफीक महासचिव,साहेब खा पठान,शेख बल्लु, नसीरशेख असरार पठान,सलीम अन्ना, शमीम राज़वि, आदि उपस्थित होते

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें