प्रतिनिधी.वालुर.
*नखाते* *आऋमशाळेत* *वृक्षारोपण* *कार्यक्रम* वालूर दि.११/७/२०१८ श्रीमती शांताबाई नखाते मा.व.उच्च मा.आऋमशाळा ,वालूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसारवालुर येथे वृक्षा रोपण करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून
शाळेचे प्राचार्य श्री नखाते आर.व्ही.सर हे ऊपस्थित होते तर
प्रमुख अतिथी श्री डाॕ.निलंगेकर साहेब [ वैद्यकीय अधिकारी ,
वालूर ],डाॕ शिंदे साहेब,मचाले सर[ प्रा.मु.अ ],राहुलजी खपले,
संजय मुंढे, पत्रकार सोहेल तांबोली इ. मान्यवर ऊपस्थित होते.वृक्ष पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली,प्रा.
सुरेश नखाते यांनी प्रास्तविक केले व .विद्यार्थ्यांना वृक्ष प्रतिज्ञा म्हणून घेतली ,तसेच प्रत्येकाने आपला वाढदिवस वृक्ष रोपणाने साजरा.करावा असा संकल्प करण्यात आला,मान्यवरांच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले कार्यक्रमाचा अध्यक्षिय समारोप प्रा.आर.व्हि. नखाते सर यांनी केला तर सुञसंचलन प्रा.आवटे सर यांनी केले तर आभार पल्लेवाड बि.जी.यांनी मानले.
Tezznews24.
Cantact.us.8888375846

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें