अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी गावामध्ये रंगभरण स्पर्धेची जोरदार सुरवात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 11 जुलाई 2018

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आश्वी गावामध्ये रंगभरण स्पर्धेची जोरदार सुरवात.


संगमनेर तालुका प्रतिनिधी-(अमोल राखपसरे)
महाराष्ट्र पत्रकार संघाकडून आयोजित केलेली  रंगभरण स्पर्धेसाठी खुप मोठा प्रतिसाद मिळत आहे आश्वी बु या गावातील प्राथमिक शाळेत आज एकशे अकरा मुलांचा प्रवेश फि सह चांगला प्रतिसाद मिळाला याच बरोबर शाळेतील मुलांना समजावून सांगत सहभाग होण्यासाठी विकासजी भडकवाड यांनी  स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या व या प्रसंगी  महाराष्ट्र पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र उप अध्यक्ष मा.श्री रामनाथ जर्हाड साहेब व अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष अमोल राखपसरे साहेब गावातील  जेष्ठ नेते अशोकराव म्हसे प्राथमिक शाळेतील शिक्षक आदि मान्यवर उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें