कदम यांचा सेवापुर्ती निमीत्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 8 जुलाई 2018

कदम यांचा सेवापुर्ती निमीत्त ग्रामस्थांच्या वतीने सत्कार.


शिर्डी, राजेंद्र दुनबळे (प्रतिनीधी)-सावळीविहीर बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यु इंग्लीश स्कुल येथील शिक्षक शहाजी लहानु कदम हे 32 वर्षांच्या शिक्षण सेवे नंतर नुकतेच सेवा निवृत्त झाले.सावळीविहीर येथील ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने आयोजीत सेवा पुर्ती गौरव समारंभात त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कैसरखाण पठाण उपस्थीत होते.
सावळीविहीर चे बाळासाहेब जपे,प्रमोद घोलप,जेष्ठ शिक्षक के.सी.बागुल यांची भाषणे झाली.यावेळी असावे एल.बी,मुख्याध्यापक एन.डी.गुंजाळ,आर.जी.गमे,मोरेश्वर चुटके,एस.के.सोनवणे,एच.डी.चौधरी,राम जपे,ए.बी.सरदार,एच.एन.गुंजाळ,बी.एम.चांगुणे,आर.के.भामरे,व्ही.डी.भोये,एम.टी.पावसे यांच्यासह शिक्षक,विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.सुत्रसंचालन आर.बी.शेख यांनी केले.तर आभार बी.आर.खेडकर यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें