शिर्डी ,राजेंद्र दुनबळे (प्रतिनिधी) शिर्डी शहरात साई दर्शनासाठी आलेल्या जोडप्याने शुक्रवार दिनांक ६ जुलै २०१८रोजी अंकित किशोर खत्री व त्या बरोबर आलेली महिला सिमा लोकन चौधरी वय ३२या दोघांनी शिर्डीत नगरमनमाड रोडच्या कडेला असलेल्या एक नामांकित हाॅटेल मध्ये रुम नंबर २०९ घेतला होता रुम घेतल्या नंतर तीच्या बरोबर असलेला अंकित किशोर खत्री रा. इंदोर मध्येप्रदेश हा माझ्याकडे आला व त्याने माझ्याबरोबर आलेली महिला सिमा लोकन चौधरी वय ३२रा.भगिरातपुरा इंदोर हिने स्कार्पच्या सहाय्याने फ्यानला गळफास घेतल्याचे मला येउन सांगितले मी त्या ठिकाणी जाऊन बघीतले घटणेची माहिती हाॅटेलचे मालक दिनकर प्रल्हाद कोते यांना सांगितले हाॅटेल मध्ये मी तीन वर्ष पासुन मॅनेजर म्हणून काम करत असुन हाॅटेल मध्ये ३२वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती मॅनेजर प्रविण नारायण तुरकणे यांनी शिर्डी पोलीसात दिली त्या माहित वरुन शिर्डी पोलीसांनी अकस्मात मृत्यु रजिस्टर नंबर ७२/२०१९ सि.आर.पी.सी.१७४प्रमाणे शिर्डी पोलीसांनी नोंद केली आहे या घटणेने शिर्डीत मोठी खळबळ उडाली आहे
तसेच वर्ष भरात परराज्यातील कधी महिला तर कधी पुरुष यांनी शिर्डीत येऊन आत्महत्या केल्याच्या घटणा घडलेल्या आहे फाशी घेतलेल्या सिमा लोकन चौधरी व तिच्या बरोबर आलेला अंकित खत्री यांच्या बाबद शिर्डी पोलीसांकडे व तपासणी अधिकारीकडे चौकशी केली असता घटणे बाबद आधिक माहिती मिळू शकली नाही या घटणेचे तपासायचे मोठे आव्हान शिर्डी पोलीसांना आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें