हज याञेकरुंसाठी पोलीओ डोस मोहिमेचा आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 जुलाई 2018

हज याञेकरुंसाठी पोलीओ डोस मोहिमेचा आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 03
सिल्लोड - सोयगाव तालुक्यातील हज याञेकरुंसाठी पोलीओ डोस मोहिमेचा आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
सिल्लोड येथील फैज - ए -अबरार शाळेत शंभर हून अधिक हज याञेकरुंना पोलीओ डोस देण्यात आला.
पोलिओ डोस मोहिमेचा शुभारंभ आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर,माजी नगरसेवक सलिम हुसैन,अकिल वसईकर, रुग्ण कल्याण समिती सदस्य - हाजी मोहम्मद हनिफ,मुश्ताक बापु देशमुख,डाँ.बी.जी.सपकाळ,डाँ. सय्यद मुदस्सीर,डाँ. गोरवार,डाँ. हाजी हुसैन पठाण,डाँ. शेख शमीम,डाँ. मौलाना इलियास,मुनीर देशमुख,हाजी भिकू,हाजी अमिन,आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें