कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि १ जुन) रोजी हिवरखेड (गौताळा) येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार हरितक्रांतीचे जनक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री महानायक वसंतराव नाईक यांची १०५ वी जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले।
- यावेळी उपस्थित राष्ट्रीय बंजारा टायगर्स कन्नड तालुका युवा अध्यक्ष राजेश राठोड, विकास राठोड, सचिन राठोड, संतोष चव्हाण, मिट्टु जाधव, विजय राठोड, ब्रम्हदेव चव्हाण, उमेश चव्हाण, कर्ण चव्हाण, रवि जाधव आदिंची उपस्थिति होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें