दिनांक 3/7/ 2018 मंगळवार रोजी श्री शंकर लिंग मंदिर सेलू येथे लिंगेक्य गुरू रांचलींग शिवचार्य महाराज यांची तृतीय पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात आला याप्रसंगी उपाध्यक्ष रामदास अप्पा पाटील यांच्या शुभहस्ते श्री गुरू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली
या उत्सवास शंकरलिंग मंदिराचे अध्यक्ष शिवकुमार नावाडे, सचिव निजालिंगअप्पा तरवडगे, बबनअप्पा झमकडे, पवन स्वामी, राजेंद्र महाजन, अशोक वाडकर, महादेव आगजल, गणेश प्रकाश, कोलीपाळा प्रदीप डफुरे, रामभाऊ भागत, राजेंद्र नावाडे , कैलास मिटकर, कैलास थळपती ,भगवान अप्पा साडेगावकर, तसेच इतर पुरुष भक्त व महिला भक्त उपस्थित होते व सर्व भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें