पालम/अनीस खुरेशी
जनशक्ती सामाजिक संघटना व माजी सैनिक यांच्या वतीने.एम.पी.एस.सी परीक्षेत पी एस आय ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्याचा सत्कार सोहळा दि.22/7/2018 रोजी. घेण्यात आला. व या कार्यक्रमात गंगाखेड येथे नव्याने रुजू झालेले पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर रेड्डी यांचाही सत्कार करण्यात आला. गोपा येथील शेतकरी कुटुंबातील उमेश कदम. मरडसगाव.येथील गरिब कुटुंबातील सय्यद निजाम. नाव्हलगाव येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मी शिंदे. ह्या तिन विद्यार्थीने आपल्या बिकट परिस्थिती वर मात करीत आपल्या गुणवंतेवर एम पी एस सी परीक्षेत पी एस आय ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या. यांचा जनशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी नगरसेवक सत्यपाल साळवे. चंद्रकांत खंदारे. माजी सुभेदार सातपुते. जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद मस्के.महादेव फड .रोहीदास लांडगे.अजय राजभोज सुर्यमाला मोतीपवळे. सुनिता घाडगे संगीता जामगे. आशाताई रेघाटे. माधुरी राजेंद्र. सखुबाई लटपटे. लक्ष्मी आडे. सुशिलाबाई गोरवे. आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे स्वप्निल कांबळे .कृष्णा साळवे. अमोल अवाचार. सुनिल मस्के. सखराम घनवटे. केशव शेळके. अमित जंगले. आदींनी परिश्रम घेतले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश शिगांडे यांनी केले. आभार प्रदर्शन आबा साळवे यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें