शत्रुघ्न सिन्हांच्या घरी चुकून फायर झाली गोळी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 29 जुलाई 2018

शत्रुघ्न सिन्हांच्या घरी चुकून फायर झाली गोळी.



मुंबई : बॉलिवूड अभिनेता आणि भा.ज.पा.चे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्या मुंबई येथील घरी तैनात असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलच्या सरकारी बंदुकीमधून एक गोळी फायर झाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी नाही झालं. एका अधिकाऱ्याने म्हटलं की, जुहूमधील सिन्हा यांच्या घरी 28 जुलैला संध्याकाळी ही घटना घडली. सुरक्षारक्षण बंदुक हाताळत असतांना अचानक एक गोळी फायर झाली. बिहारच्या पटनामधून लोकसभा खासदार असलेले 72 वर्षीय सिन्हा 'रामायण' या अपार्टमेंटमध्ये राहतात. ते माजी केंद्रीय मंत्री देखील होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें