भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या कर्मचारी बी एल शिंदे यांना भावपूर्ण निरोप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 1 जुलाई 2018

भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या कर्मचारी बी एल शिंदे यांना भावपूर्ण निरोप.

 
                 

परभणी येथील भारतीय आयुर्विमा महामंडळा च्या कर्मचारी बी एल शिंदे 30 जून रोज सेवा निवृत झाले त्यांनी 35 वर्ष सेवा केली परभणी कार्याल्याच्या वतीने शनिवारी सपत्निक सत्कार करुन त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला या वेळी कार्यकर्माचे   अघ्यक्षस्थानी आर एम परसेवार व प्रमुख अतिथी म्हणुन  एस एस भगत  उपस्थितीत होते या वेळी तुपसुन्दर,संतोष कोडगिरकर,शमशोद्दीन शेख,राजू कुल्थे,जाधवर,रामस्वामी नरमला,लोकडे,देशपांडे,झंवर
 अदि ने आपले मनोगत व्यक्त केले या वेळी उमेश भुजबलराव, रामा धोत्रे,श्रीकांत टाक,विजय शहाणे,दिगंबर भंडारी,गौतम भुजबळ,शेळके,माधव वाघ,संजय  अंबेकर,शिवसांब समशेटे,विलास टाचले,रमेश दानडगे,एस एन बेंडसुरे,लक्ष्मीकांत लामदाडे,संजय खळीकर,बंसीलाल संघई, कर्मचारी विकास अधिकारी अधिकारी विमा प्रतिनिधी पॉलिसी धारक विषेश म्हणजे महिला कर्मचारी अधिकारी उपस्थितीत होते सूत्रसंचालन राजू कुल्थे यानी केले तर आभार प्रदर्शन नरेश मुळे यांनी केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें