कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि:-३१ जुलै) महाराष्ट्र शासनाच्या १३ कोटी वृक्षारोपण अभियाना मध्ये सक्रिय सहभाग म्हणुन गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उंबरखेड तांडा तर्फे सावरगांव येथे ग्रामपंचायत कार्यालय समोर विविध प्रकारची झाडांची लागवाड करण्यात आली।
यावेळी उपस्थित गणराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार, महाराष्ट्र वनविभाग वनक्षेत्र सावरगांवचे वनरक्षक एस एम माळी, एच ऐ लटपटे, सरपंच सिध्दु सुलतान शेख, शेख नाजिम, ग्रामसेवक देवकांबळे, शेख ईरशाद आदिंसह गावक-यांची उपस्थिती होती।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें