राईनपाडा हत्याकांड व महाराष्ट्रातील भटक्या -विमुक्त जमातीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ उद्या गंगाखेड तहसील कार्यालयावर डाॅ.संजय बालाघाटे साहेब,यांच्या नेतृत्वाखाली दुपारी एक वाजता निषेध मोर्चा संपन्न होणार आहे तरी भटक्या -विमुक्त समाजातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हजर रहावे असे आवाहन डाॅ.संजय बालाघाटे,भाऊराव बाबर,विष्णू शिंदे,शिवाजी मास्टर सह आदींनी केले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें