प्रतिनिधी.वालुर.
आज दिनांक 24/07/2018 रोजी वालूर सकळ मराठा समाजाच्या वतीने व वालूर गावकर्याच्या वतीने वालूर मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला व वालूर येथील व्यपारी वर्गाने सुध्दा या ठोक मोर्च्यात सहभाग घेतला व या बंद साठी सर्व वालूर मार्केट दिवसभर बंद करण्यात आले व सर्व वालूर गावकर्यांनी मराठा आरक्षणासाठी पाठींबा दिला व तलाठी कार्यालय व मंडळ अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व पोलीस चोकी वालूर यांना देण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें