मराठा आरक्षण प्रश्नी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चारठाणा येथे प्रतिसाद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

मराठा आरक्षण प्रश्नी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला चारठाणा येथे प्रतिसाद.


प्रशासनाला निवेदनासह गावातुन राँली , जलसमाधी घेतलेल्या युवकाला श्रध्दांजली.

व्यापार्यांचा 100% प्रतिसाद ,चारठाणा पोलिसांकडुन चोख बंदोबस्त.


चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न ऐरणीवर येउन ठोपला आसुन मराठा समाजाने मुक मोर्चाचे रुपांतर आत्ता ठोक मोर्चात केले आसुन ठिक ठिकाणी रास्तारोको ,ठिय्या आंदोलनासह वेगवेगळे आंदोलन मराठा समाज करत आरक्षणाची मागणी करत आसतांना काल दि. 23 जुलै रोजी काकाजी शिंदे नामक गंगापुर ऐथिल तरुणाने जलसमाधी घेत शासनाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केरत आसतांना हुतात्म पत्कारावे लागले  आसुन 25 जुलै रोजि आखंड महाराष्ट्र बंदचि हाक दिली आसतांना चारठाणा येथे महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आसुन प्रशासनाला निवेदन देउन संपुर्ण गावत राँली काढुन व्यापार्यांना बंदचे अवाहन करत नंतर काकाजी शिंदेला श्रध्दांजली आर्पण करुन रँलिची समाप्ती करण्यात आली या वेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 या बाबत सविस्तर माहिती अशी की खुप दिवसा पासुनचा मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न ऐरणीवर येउन ठोपला आसुन मराठा समाजाने मागच्या काळात जवळपास 57 ठिकाणी लाखोच्या संख्येत मुक मोर्चे काढुन आपल्या मागण्या शासन दरबारी मांडुन आरक्षण मिळवन्या बाबत मागणी केली होती परंतु सदर आरक्षण प्रश्नी शासन कहिच तोडगा काढत नसल्याने मराठा समाज व आरक्षण समितीने मुक मोर्चाचे रुपांतर आत्ता ठोक मोर्चात केले आसुन ठिक ठिकाणी रास्तारोको ,ठिय्या आंदोलनासह वेगवेगळे आंदोलन मराठा समाज करत आरक्षणाची मागणी करत आसतांना काल दि. 23 जुलै रोजी काकाजी शिंदे नामक गंगापुर ऐथिल तरुणाने जलसमाधी आंदोलन करत आसतांना जलसमाधी घेतल्याने  हुतात्म पत्कारावे लागले  आसुन आरक्षण समिती व मराठा समाजाने 25 जुलै रोजि आखंड महाराष्ट्र बंदचि हाक दिली आसतांना चारठाणा येथे महाराष्ट्र बंदला मोठा प्रतिसाद मिळाला आसुन प्रशासनाला चारठाणा पोलिस्टेशनचे पोलिस निरिक्षक अजयकुमार पांडे यांना निवेदन देउन संपुर्ण गावत राँली काढुन व्यापार्यांना बंदचे अवाहन करत नंतर काकाजी शिंदेला श्रध्दांजली आर्पण करुन रँलिची समाप्ती करण्यात आली  या निवेदनावर किरण देशमुख,निलेश चव्हाण,किशोर देशमुख,जलिल ईनामदार ,संदिप देशमुख,गफार मौलांना,तातेराव चव्हाण,रोहिदास देशमुख,प्रदिप धुमाळ,कुंडलिक चव्हाण,बाळासाहेब देशमुख,सुनिल चव्हाण आदींसह शेकडो समाज बांधव उपस्थिथ होते,या वेळी चारठाणा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें