सेलु येथील गंठण चोरीतील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 24 जुलाई 2018

सेलु येथील गंठण चोरीतील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.



सेलू प्रतिनिधी
सेलू मीनाक्षी खिल्लारे या महिलेच्या गळ्यातून अन्य आरोपी ने एका तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरीने तोडून नेले होते याप्रकरणी आक्टोबर 2017 मध्ये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता या चोरीतील आरोपीस स्थानिक गुन्हा शाखेचे फोंडा तालुक्यातील जवळा बाजार येथून ताब्यात घेतली आहे आरोपी संतोष कैलास सोनवणे वय 23 वर्षे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे महिलेच्या गळ्यातील गंठण लाबल्यानंतर आरोपी संतोष सोनवणे हा फरार होता त्यानंतर काही दिवसांनी तो शहरात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली मात्र या वेळेसही आरोपी पोलिसांच्या ताब्यातून निष्ठेला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने सदर आरोपी सोंडा तालुक्यातील जवळा बाजार येथून ताब्यात घेतली विषयी त्याला विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली चोरीतील गंठण विकण्यास मदत करणारा सरूपी शेख समीर शेख रहीम याला पोलिसांनी सेलू येथून ताब्यात घेतले तसे गंठण विकत घेणारा सोनार आकाश ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर आरोपी कडून घेऊन हजार रुपये कबूल केले त्याच्या ताब्यात घेण्यात आले आहे आरोपींना केले असता न्यायालयाने त्यांनची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई आरोपीस न्यायालयीन कोठडी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें