विध्यार्थी व पालकांसाठी परिसंवादाचे आयोजन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 12 जुलाई 2018

विध्यार्थी व पालकांसाठी परिसंवादाचे आयोजन.



जिंतूर / निशाद आहेमद 

  जिंतूर मुस्लिम समाजातील शैक्षणिक मागासलेपणा दूर व्हावा या समाजातील पालकांनी आपल्या पाल्याना उच्च शिक्षण द्यावे या साठी शहरातील माऊली मंगल कार्यालयात दि 13 जुलै रोजी दुपारी 2 :30 वाजता माध्यमिक व उच्च माध्यमिक विधर्थ्यांसाठी व याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता नगर पालिका सभागृहात पालकांसाठी मार्गदर्शन शिबीर तथा परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे

या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी पुणे येथील शिक्षण तज्ञ सय्यद सईद अहेमद हे येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौलाना जलील अहेमद तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ सलिम मोहियोद्दीन,गुलाम मोहंमद,सरवर शरीफ,मौलाना तजमुल अहेमद,मुफ्ती मिर्झा कलीम बेग, कफिल फारुकी, आसेफोद्दीन काजी,आसिफ खान,अ.माबुद कुरेशी, पठाण आसेफ खान,शेख अझर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात तालुक्यातील उर्दू,मराठी शाळा मधील 8 वि ते 12 वर्गातील सर्व मुस्लिम समाजाच्या विध्यार्थ्यांनि मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक शिफिकुर रहेमान(शिफा) व शहरातील शिक्षण प्रेमी व आयोजकातर्फे करण्यात आले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें