माजी जि.प.उपाध्यक्ष वसंतराव शिंदे यांचे वडील कुंडलीकराव शिंदे. सेवा निवृत उपजिल्हाधिकारी यांचे आज दु:खद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ८० वर्षाचे होते.
मागच्या काही दिवसापासुन ते आजारी होते.त्यांच्या पश्र्चात ३ मुले, १ मुलगी,सुना नातु नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचा अंत्यविधी उद्या दि.२३ जुलै रोजी सकाळी ९ वाजता सोस या गांवी होणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें