जिंतुर - सेलु विधानसभा मतदार संघातिल अवैद्य धंदे बंद करण्यासाठी दिलेल्या आमदारांच्या निवेदनाला केराचि टोपली. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 जुलाई 2018

जिंतुर - सेलु विधानसभा मतदार संघातिल अवैद्य धंदे बंद करण्यासाठी दिलेल्या आमदारांच्या निवेदनाला केराचि टोपली.


तालुक्यातिल चारठाणा शहर वगळता तालुक्यात अवैद्य धंदे बेबोभाट चालु.देगाव फाट्या सह बेलोरा येथे पत्याचा कल्ब खुलेआम लाखोचि उलाढाल.

जिंतुर शहरासह ,देगाव फाटा,जोगवाडा,आडगाव ,येलदरी,बोरी बामणी सह ग्रामीण भागात कल्याण मुंबई मटका जोमात तर दारूचा वाहतोय महापुर.


चारठाणा ( प्रभाकर कुर्हे ) जिंतुर - सेलु विधानसभा मतदार संघातिल अवैद्य धंदे मोठ्या प्रमाणावर बेबोभाट चालु असल्याने स्थानिक पोलिसांना आनेक वेळा आमदारांनि सांगुनही काहि फरक पडत नसल्याने सदर अवैद्य धंदे बंद करण्यासाठी दिलेल्या आमदारांच्या निवेदनाला  पोलिस खात्याने केराचि टोपली दाखवल्याचे चित्र दिसुन येत  आसुन तालुक्यातिल चारठाणा शहर वगळता तालुक्यात अवैद्य धंदे बेबोभाट चालु आसुन देगाव फाट्या सह बेलोरा येथे पत्याचा कल्ब खुलेआम चालु आसुन रोज लाखोचि उलाढाल होते आहे तर
 जितुर शहरासह ,देगाव फाटा,जोगवाडा,आडगाव ,येलदरी,बोरी, बामणी सह ग्रामीण भागात कल्याण मुंबई मटका व गुडगुडी खुलेआम  जोमात  चालु आहे तर देशि विदेशी दारूचा महापुर वाहत आहे तर चारठाणा येथिल एकावर मटका घेत नसतांना सुध्दा आमदार मोहदयांना खुश करण्या साठी त्याच्या विरोधक व राजकिय वचपा  काढण्यासाठी कडक कार्यवाही करुण्यात आली आसुन बाकी आरोपिंना मात्र अद्यापही आटक करण्यात आलेली नाही विचारणा केलि आसता फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.त्यामुळे पोलिस प्रशासन व अवैद्य धंदे चालकांचे साटेलोटे आसल्याचे उघड पडले आसुन आमदार विजय भांबळे यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस प्रशासनाच्या विविध विभागांना दिलेल्या निवेदनाला केराची टोपलि दाखवलि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
   बाबत सविस्तर मिहिती अशी की,तालुक्यातिल विविध गावात विकासकामांचे भुमिपुजन करत आसतांना आमदार मोहोदयांना तालुक्यात अवैद्य धंद्या विषयी नागरिकांनी तक्रारि केल्या त्या आनुषंगाने जिंतुर - सेलु विधानसभा मतदार संघातिल अवैद्य धंदे बंद करण्यासाठी आमदारांनि वेळोवेळी आदेश देउनहि काहि फरक पड नसल्याने दि 18 जुलै रोजी आमदारांनी सरळ मुख्यमंत्र्यांनाच  निवेदन देउन अवैद्य धंदे बंद करण्याची मागणी केली परंतु त्या निवेदनालाही मुख्यमंत्र्यासह पोलिस प्रशासनाने केराचि टोपली दाखवली कि काय असा प्रश्न निर्माण होतो आहे .तालुक्यातिल चारठाणा शहर वगळता तालुक्यात अवैद्य धंदे बेबोभाट चालु आसुन देगाव फाट्या सह बेलोरा येथे पत्याचा कल्ब खुलेआम चालु आसुन रोज लाखोचि उलाढाल होते आहे तर
 जितुर शहरासह ,देगाव फाटा,जोगवाडा,आडगाव ,येलदरी,बोरी, बामणी सह ग्रामीण भागात कल्याण मुंबई मटका व गुडगुडी खुलेआम  जोमात  चालु आहे तर देशि विदेशी दारूचा महापुर वाहत आहे परंतु आमदारांनी सदर धंदे बंद करण्याचा विडा उचलल्याने  चारठाणा येथिल एकावर शंषयीत म्हणुन मटका घेत नसतांना सुध्दा आमदार मोहदयांना खुश करण्या साठी त्याच्या विरोधक व राजकिय वचपा  काढण्यासाठी कडक कार्यवाही करुण्यात आली आसुन बाकी आरोपिंना मात्र अद्यापही आटक करण्यात आलेली नाही विचारणा केलि आसता फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. आशा पोलिसांच्या या अवैद्य धंद्याना दिले जात आसलेल्या अभयावरुन  पोलिस प्रशासन व अवैद्य धंदे चालकांचे साटेलोटे आसल्याचे उघड पडले आसुन आमदार विजय भांबळे यांनी मुख्यमंत्र्यांसह पोलिस प्रशासनाच्या विविध विभागांना दिलेल्या निवेदनाला केराची टोपलि दाखवलि काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें