पावसाने दडी मारल्याने सेलु तालुक्यातील शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 5 जुलाई 2018

पावसाने दडी मारल्याने सेलु तालुक्यातील शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट.


सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील
शेतकर्यांनी यंदा मृग नक्षत्राच्या मुहूर्तावरच अनेक
ठिकाणी मान्सूनपुर्वपावसाने दमदार हजेरी लावल्याने
शेतकच्याने काळ्या मायेची ओटी भरण्यासाठी
सावकारी कर्ज घेऊन व आपल्या घरात असलेले
कटबाच्या उदरनिर्वाहासाठी असलेले ज्वारी तुर,
गह महिलांची असलेली दागदागिने सावकाराकडे
गहाण ठेऊन शेतीमध्ये कपाशीसाठी इतर बि-बियाणे।
खरेदी करून काळ्या मायेची ओळी भरली परंतु
|ऐन कपाशी उगवण्याच्या मुहूर्तावरच पावसाने
बगल दिल्यामुळे सेलु तालुक्यातील शेतकर्यांवर
दुबार पेरणीचे आल्याचे चित्र हवामानाच्या
सकट
अंदाजानुसार दिसत आहे.
यंदा जून महिन्याच्या सुरूवातीलाच मोठ्या
|प्रमाणात पावसाने मान्सून पुर्व दमदार हजेरी
लावली त्यामुळे शेतकर्यांनी बि-बियाणांसाठी
धावपळ करून कपाशी, सोयाबीन, हळद इत्यादी
पिकांची पेरणीसहीत लागवड केली असून ही
लागवड पावसाने ऐन वेळेला बगल दिल्यामुळे
ठरल्याचे चित्र सेलु तालुक्यात पहावयास मिळत असून
डोंगराच्या पायथ्याशी असलेला शेतकरी अडचणीत
सापडण्याची शक्यता असल्याचेही शेतकरी वर्गात
चर्चा ऐकावयास मिळत आहे
कारण ग्रामीण भागातील शेतकर्यांनी
कपाशीची लागवड केली मात्र कपाशीचे पिक उगवून येण्याच्या तयारीत असतानाच पावसाने
दडी मारली त्यामुळे कपाशीचे अंकुर जमिनीत किड
लाऊन जमिनीवर त्या अंकुराची फोलपट दिसत
असून सोयाबीन पाण्यावाचून वाळून जाण्याची
शेतकर्यांमध्ये भिती निर्माण झाली आहेत्यातच
दिवसभर कडाक्याचे ऊन व रात्री
आपल्या शेतीमध्ये लागवड केलेल्या शेतकच्यांच्या
काळजात कालवाकालव करते आहे. कारण दोन
ते तीन दिवसांत पाऊस न बरसल्यास शेतकर्यांवर
पेरणीच संकट येण्याची शक्यता असल्याचेही
सध्या सेलु तालुक्यासह ग्रामीण
वाभागातील शेतकर्यांवर येण्याची शक्यता असल्याचे
सुजान शेतकन्यांच्या तोडून ऐकावयास मिळत
कारण शेतकर्यांस दिवसेंदिवस अवघड दिवस
येत असल्यामळे शेतकरी राजा सध्या आभाळाकडे
आपले लक्ष केंद्रीत करून बसला आहेहे पांडूरंगा
मी महागामोलीचं बियाण काळ्या मायेच्या ओटीत
टाकलं रे माझ्या काळ्या मायेची ओटी ओली कर रे
अशी प्रतिज्ञा येथील शेतकरी हात जोडून पांडूरंगाला
शरण जाऊन विनंती करीत आहे. कारण निसर्गाच्या
लहरीपणामुळे शेतीत टाकलेले बियाणे सुरक्षीत
त्याची उगवन नक्कीच होत नाही तर उत्पन्न तर
बाजूलाच ठेवण्याची वेळ आल्याचे दिसत आहे
ज्यामुळे की कपाशीची उगवण नक्कीच बरोबर होत नाही. त्यामुळे निसर्गाचे काम बेभरोसा झाल्याचे
शेतकर्यांना वाटते आहे. दरवर्षी शेतकच्यांवर
कोणत्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा
लागतो कारण शेतकच्यांचे जीवण हे संघर्षमय
जीवन झाले आहे. आपल्या शेतीमध्ये राबराब कष्ट
करून सुद्धा कधी ऊन म्हणत नाही तर कधी तहान म्हणत नाही आशा तो शेतकरी स्वत:च्या शेतीत १२ महिने राबतो परंतु त्याच्या नशिबी शेवटी दु:खच
उरत हे मात्र सत्य आहे.यंदाच्या वर्षी शेतकच्यांना
पेरणीसाठी बि-बियाणे घेणे एवढ कठीण झालं आहे की शेतकर्याला तारेवरची कसत करावी लागत आहे. पेरणीचे दिवस डोळ्यासमोर येऊन ठेपले मात्र शेतकर्यांची कर्जमाफी आणखी झाली नाही. काही
तुरळक शेतकर्यांची कर्जमाफी आणखी झाली
नाही. काही तुरळक शेतकर्यांची कर्जमाफी झाली परंतु त्या शेतकच्यांचे कर्ज माफ होऊन सुद्धा त्या
शेतकच्याला शेतीच्या उपयोगी पडणारी
बँकेने दिलेली नाही. त्यामुळे शेतकर्याला आपल्या जमिनीत बि-बियाणे टाकण्यासाठी सावकाराची दरवाजे थोटावे लागत असून सावकार ही वेळेवर
पावन होत नसल्यामुळे अखेर पाहुणे, मित्रमंडळी,
आपले नातेवाईकांकडे सर्रासपणे धावपळ केली
असू शेवटी केलेली धावळ फोल होत असल्याने सेलु तालुक्यातील
शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें