सिल्लोड येथे उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांना मतदार यादीत दुरुस्ती करायचे निवेदन. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 जुलाई 2018

सिल्लोड येथे उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांना मतदार यादीत दुरुस्ती करायचे निवेदन.


( शेख कलीम )
सिल्लोड प्रतिनिधी:दी.४
सिल्लोड येथे उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्री शेळके साहेब यांची आॅल इंडिया मजलिस ए इतेहाद उल मुस्लिमीन (AIMIM ) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व त्यांच्याशी १०४ सिल्लोड सोयेगांव मतदार संघाच्या मतदार यादीच्या कार्यक्रम बाबत चर्चा केली व मतदार यादीमधील चुका त्यांचा लक्षात आणून दील्या त्यांनी चर्चे आत मतदार यादीतील चुका दुरुस्ती करायचे आव्हान दिले या वेळी त्यांचा सोबत तहसीलदार संतोष गोराडे उपविभागीय अधिकारी श्री गायकवाड हे होते. पदाधिकाऱ्यां मध्ये जिल्हा महासचिव श्री प्रभाकर पारधे तालुका अध्यक्ष बनेखाॅ पठाण व शहर अध्यक्ष शेख इम्रान उर्फ गुडुडू हे उपस्थित होते शेवटी( AIMIM ) पक्षाच्या वतीने श्री शेळके साहेब उपजिल्हा अधिकारी औरंगाबाद यांचा सत्कार करण्यात आला

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें