सोनपेठ (राजेश खेडकर) दि. २७जुलै २०१८
मराठा समाजाच्या आरक्षण संबंधित मागणी
संदर्भात राज्यात आंदोलनांनी जोर धरला असून सोनपेठ व परिसरातील आंदोलकांच्या वतीने तालुक्यातील विटा येथील गोदावरी नदी पात्रात उतरून अर्धनग्न जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी असंख्य आंदोलकांनी सरकार विरोधी निदर्शने करून तहसीलदार जिवराज डापकर यांना मागण्यांचे निवेदन दिले. काही अनुचित प्रकार घडू नये याची दखल घेऊन पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें