त्यांना डब्ब्यामध्ये २६ अल्पवयीन मुली दिसल्या. त्यांच्यासोबत दोन जण होते. चौकशी केली असता या सर्व मुली बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील असल्याचे समजले. त्यांना नारकटियागंज येथून इदगाह येथे नेले जात होते. ज्यावेळी या मुलींना प्रश्न विचारले तेव्हा त्यांना कुठलेही उत्तर ठामपणे देता आले नाही. एकूणच सर्व काही संशयास्पद वाटल्याने या सर्व मुलींना बाल कल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या ताब्यात देण्यात आले आहे. यासर्व मुली १० ते १४ वयोगटातील आहेत. या मुलींच्या पालकांना माहिती देण्यात आली असून त्यांच्या सोबत असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे अशी माहिती आरपीएफने दिली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें