अल्पसंख्याक बहुभाषीक पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी शेख चाँद पी.जे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 9 जुलाई 2018

अल्पसंख्याक बहुभाषीक पत्रकार संघाच्या जालना जिल्हाध्यक्षपदी शेख चाँद पी.जे.


जालना/प्रतिनीधी - जालना येथील पत्रकार शेख चाँद पी.जे. यांची नुकतीच अल्पसंख्याक बहुभाषीक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्याच्या जालना जिल्हाध्यक्षपदी पत्रकार संघाचे अध्यक्ष के.वाय. पटवेकर व सचिव किशोर जैन यांनी एका नियुक्तीपत्राद्वारे नियुक्ती केली आहे.
नियुक्तीपत्रात असे नमुद करण्यात आले आहे की, सामाजीक बांधिलकी ठेवुन सामाजीक न्यायाचे संरक्षण व्हावे आणी पत्रकारीतेची मान उंचवावी व स्वतःला झोकुन पत्रकार संघाच्या घटनेला बांधील राहुन संगठन करावे. याप्रसंगी शेख चाँद यांचे पत्रकार संघाचे अध्यक्ष के.वाय. पटवेकर, सचिव किशोर जैन, तसेच संघाचे मोहसीन खान, एम.आय. शेख, इरशाद आलम, रवीनदरसिंघ मोदी, आनंद गायकवाड, खालेक पेंटर, इरफान शेख, बासीदखान पठाण, मारीया फर्नाडींस यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच जालना जिल्ह्यातुनही शेख चाँद यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें