सिल्लोड येथे आॅलं इंडिया मजलिस ए इतेहात उल मुस्लिमीनच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 14 जुलाई 2018

सिल्लोड येथे आॅलं इंडिया मजलिस ए इतेहात उल मुस्लिमीनच्या वतीने ईद मिलन कार्यक्रम संपन्न.



सिल्लोड प्रतिनिधी:दी
ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन  एम आई एम पक्षाच्या वतीने शुक्रवार दुपारी 3.00  वा. रमजान ईद निमित्ताने ईद मिलन कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश् असा होता की सर्व जाती धर्मा मध्ये बंधू भावना निर्मांण करण्या साठी एकतेच्या सन्देश देण्यासाठी  होता असे अयोजकांकडून सांगण्यात आले या वेळी बनेखा पठान, प्रभाकर पारधे,शेख मुख़्तार उर्फ़ बबलू,इमरान उर्फ़ गुड्डू,अशोक तायडे ,प्रताप प्रशाद, अशोक सोनवणे, भास्कर सरोदे,प्रकाश पवार,अशोक सुरडकर यांनीशुभेच्छा वर भाषण केले या वेळी चाँद खा पठान ,अनवर खा पठान ता.अध्यक्ष युवा,साहेब खा पठान,फहीम पठान युवा शहर अध्यक्ष, शेख रफीक   ता.महासचिव,निसार हज़त, शेख रिज़वान, बल्लू शेख, इमरान पठान,शेख असरार, इरफ़ान पठान,शमीम रजवी, नासिर खान,अमजद पठान,मुजाहेद मौलाना,अल्वी मौलाना,सुनील वाकेकर ,ज़फर चिश्ती नगरसेवक फुलंब्री,सय्यद अनीस,शेख जावेद,नाज़िम टेलर, आदिंची उपस्थिति होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें