अभिजीत भैय्या देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप संपन्न. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 जुलाई 2018

अभिजीत भैय्या देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप संपन्न.



पालम ( अनीस खुरेशी )
पालम शहरातील अभिजीत भैय्या देशमुख  मित्र मंडळा तर्फे दर वर्षी प्रमाणे अभिजीत भैय्या देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन  अभिजीत भैय्या देशमुख  मित्र मंडळ पालम मार्फत केला जातो पालम येथील डाॅ.जाकेर हुसैन ऊर्दु शाळे मध्ये सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले व तसेच शहरातील अंगनवाडीया मध्ये लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले  यावेळी अभिजीत भैय्या मित्र मंडळाचे पालम तालुका अध्यक्ष अकबर खान पठाण,सय्यद विखार,अल्पसंख्याक कल्याण समितीचे साबेर खुरेशी,रशीद खान पठाण,हबीब सर,शेख जावेद दस्तगीर भाई,हबीब चाऊस,रामप्रसाद  कदम,उत्तम गादगे,गोपीनाथ देशमुख,माजीद खान पठाण,याशीन खुरेशी,व शाळेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें