काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 जुलाई 2018

काबूलमध्ये विमानतळाजवळ आत्मघाती बॉम्बस्फोट, 10 जणांचा मृत्यू.



अफगाणिस्तानच्या काबूल येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात आत्मघाती हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 10 जणांचा  मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून मृतांचा आकडा वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. येथील पोलीस यंत्रणांना हा आत्मघाती हल्ला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.येथील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळा बाहेरील परिसरात आत्मघाती हल्ला झाला. त्यामध्ये 10 नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. हल्ल्यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलीस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वेगात बचावआणि मदतकार्य सुरु आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें