माहिती भरताना फसवणुक होनार नाहि याची दक्षता घ्या=अभिजित राऊत(सीईओ.सांगली).
प्रतिनिधी.सांगली.
'फ्रि सायकल वितरण योजना भारत सरकार' हा व्हाटस्अप वर व्हायरल मँसेज जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती मार्फत अाशी कोनतीहि योजना राबविली जात नसुन या वेबसाईटवर माहिती भरताना आपली फसवणुक होनार नाहि याची दक्षता घ्यावी असे आवाहन सीईओ अभिजीत राऊत यांनी केले आहे.
" फ्रि सायकिल योजना भारत सरकार" सभी लडको लडकियों के लिए फ्रि साईकिल योजना" सभी सायकिल 15 आगस्ट को बांटि जाएंगी,असा संदेश देत एक वेबसाईट तय्यार केलेली आहे व ती व्हाट्सअप वर व्हायरल झालेली असुन व्हाटस्अपवर 'प्रधानमंत्री साईकिल योजना 2018' हि लिंक येत आहे.सोबतच हि लिंक 10 मित्रांना शेअर करा आशा बराचशा शिर्षक या लिंकवर लिहुन येत आहे.
या संबधिचे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची कोनतीहि योजना नसुन आशा मँसेज पासुन सावध राहुन आपली फसवणुक होनार नाहि याची दक्षता घेण्याचे आवाहन सांगली सीईओ.अभिजीत राऊत यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें