केंद्रीय माहितीचा कायदा २०o५ अर्तगत कलम ४(१) ख ची पुर्तता करुन १७ मुद्दया वर माहिती प्रसिद्ध करून कार्यालयाच्या दर्शनी भागा वर फलक लावण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 जुलाई 2018

केंद्रीय माहितीचा कायदा २०o५ अर्तगत कलम ४(१) ख ची पुर्तता करुन १७ मुद्दया वर माहिती प्रसिद्ध करून कार्यालयाच्या दर्शनी भागा वर फलक लावण्याची मागणी.



केंद्रीय माहितीचा कायदा २०o५ अर्तगत कलम ४(१) ख  ची पुर्तता करुन १७ मुद्दया वर माहिती प्रसिद्ध करून कार्यालयाच्या दर्शनी भागा वर फलक लावणे प्रत्येक कार्यालय प्रमुख, जनमाहिती अधिकारी यांना बंधनकारक आहे.
परंतु अजुन पर्यत कळंब येथील ग्रामीण रूग्णालयात कलम ४(१) ख ची पुर्तता करून कार्यालयाच्या दर्शनी भागावर फलक लावले नाही त्यामुळे केंद्रीय माहीतीचा कायदयाचे उल्लघन होत आहे
केद्रीय माहितीचा अधिकार कायदा २०o५ कलम ४(१) ख  ची पुर्तता करून कार्यालयाच्या दर्शनी भागावर फलक लावावे. अशी विनंती राष्ट्रीय क्रांतीकारी विचार महासंघाचे मुख्यसंयोजक रूस्तम शेख यांनी कळंब येथील  ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक  डॉ रवि पाटील यांना दिलेल्या निवेदनात केली आहे  निवेदन देतेवेळी गोपाल बारसे, इमरान शेख (कात्री), प्रशांत कासार, संदिप शेगदार,आशिष कांबळे इ युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें