कन्नड-शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मराठा आरक्षणा साठी आमदारकीचा राजीनामा। - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 26 जुलाई 2018

कन्नड-शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांचा मराठा आरक्षणा साठी आमदारकीचा राजीनामा।




कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।

कन्नड (दि:-२५ जुलै) मराठा  समाजाला  राज्य  सरकारने  आरक्षण  लागु  करावे, स्व. काकासाहेब  शिंदे  यांच्या  कुटुंबांना  ५०  लाखांची  मदत  द्यावी, सुशिक्षित  बेरोजगारांना  मुद्रा  लोण  उपलब्ध  करून  द्यावे  या  व  अन्य  मागण्यांसाठी  कन्नड  मतदार  संघाचे  शिवसेना  आमदार  हर्षवर्धन  जाधव  यांनी  जिल्हाधिकारी  कार्यालय  औरंगाबाद  समोर, मंगळवार  पासून  ठिय्या  आंदोलन  सुरू  केला  होता।

अखेर  आज  (दिनांक २५ जुलै)  रोजी  हर्षवर्धन  जाधव  यांनी  आपल्या  आमदारकीचा  राजीनामा  दिला  राज्य  सरकारने  मराठा  समाजाला  आरक्षण  लागु  करणारा  अध्यादेश  काढावा  अशी  मागणी  कन्नडचे  शिवसेना  आमदार  हर्षवर्धन  जाधव  यांनी  केली।

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें