मुख्याध्यापक दत्तात्रेय नागरे सेवानिवृत्त.तब्बल 30 वर्ष मुख्याध्यापक पदी राहून अखेर निवृत्ती. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 3 जुलाई 2018

मुख्याध्यापक दत्तात्रेय नागरे सेवानिवृत्त.तब्बल 30 वर्ष मुख्याध्यापक पदी राहून अखेर निवृत्ती.


सेलू ÷ केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू येथील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक डि एम नागरे 30 जुलै 2018 ला आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत.

मुख्याध्यापक दत्तात्रेय नागरे हे 1 जुलै 1988 पासुन शहरातील केशवराज बाबासाहेब विद्यालय शाळेत मुख्याध्यापक या पदावर कार्यरत होते.

त्यांच्या या सेवागौरव कार्यक्रम साठी प्रमुख पाहुणे म्हणून मा गटशिक्षणाधीकारि एस पी कुलकर्णी, तर अध्यक्ष म्हणून प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक दु का कुलकर्णी, विशेष उपस्थितीत काशिनाथ ढोले व सत्कार मुर्ती दत्तात्रेय नागरे व शोभा नागरे, यांची प्रमूख उपस्थितीथी होती.

या कार्यक्रमास जिल्हा संवर्धन मंडळ,
मुख्याध्यापक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनेचे  पदाधिकारी
शहरातील सामाजिक कार्यकर्ते आपला माणूस सुनील गायकवाड यांच्या वतीने मुख्याध्यापक दत्तात्रेय नागरे यांचा शाल व सेवागौरव संन्मान पत्र देउन,
सुनिल गायकवाड, सतीश जाधव यांणी सत्कार केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय धारासुरकर  सुत्रसंचलण जयश्री सोंनेकर तर आभार प्रदर्शन प्रदीप कौसडीकर यांणी मानले.
मुख्याध्यापक दत्तात्रय नागरे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल  सेवागौरव सन्मान पत्र देताना निवृत्त गटशिक्षणाधिकारी एस पी कुलकर्णी शोभा नागरे मुख्याध्यापक दु का कुलकर्णी सुनील गायकवाड सतीश जाधव आदींची यावेळी उपस्थिती होती

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें