बाळापुर येथे सिमेंट रस्ता कामांचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते उदघाटन ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 22 जुलाई 2018

बाळापुर येथे सिमेंट रस्ता कामांचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते उदघाटन ;


सिल्लोड (प्रतिनिधी)दि 20
सिल्लोड तालुक्यातील बाळापुर येथे गावांतर्गत सिमेंट रस्ता कामांचे उदघाटन नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या हस्ते करण्यात आले. बाळापुर येथील ग्रामपंचायतीच्या चौदावा वित्त आयोग निधी अंतर्गत सिमेंट रस्ता कामांचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे,राजूमियाँ देशमुख,रुपेश जैस्वाल,राहूल गव्हाणे,कुणाल सहारे, सरपंच ज्योतीबाई तेजराव निंभोरे,उपसरपंच आन्ना गवळी,अशोक सुर्यवंशी,तेजराव निंभोरे, आनंदा मोहिते,गणेश चव्हाण,रामराव चव्हाण,बाबुराव दौड, भास्कर दांडगे,भाऊसाहेब निंभोरे,सुर्यधन चव्हाण,यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें