शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र दुनबळे)
शिर्डी शहरात होत आसलेल्या १७१वा अखंड हरिनाम सप्ताह १६ते२३ऑगस्ट या कालावधीत संपन्न होत आहे
या सप्ताहा कालावधीत लाखो भाविक शिर्डीत येत आहे. त्या बरोबर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. मुख्यमंत्री. केंद्रीय मंत्री.या ठिकाणी येणार आसुन त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह कमिटी आणि ग्रामस्थ व पोलीस प्रशासन.महसुल.साईबाबा संस्थान.राहाता तालुक्यातील पाटबंधारे.शेती महामंडळ.महावितरण.आरोग्य विभाग.एस.टी.महामंडळ.आदि सह प्रातअधिकारी रविंद्र ठाकरे.तहसिलदार मानिकराव आहेर.पो.नि.अरविंद माने.सप्ताह कमिटीचे अध्यक्ष तुकाराम गोंदकर. कमलाकर कोते.शिवाजीराजे गोंदकर.आदी सह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत समन्वय बैठक सपंन्न झाली यात विविध विषायन वर येणाऱ्या अडचणी व उपाययोजना या विषयावर चर्चा करण्यात आली
श्रीसाईबाबा समाधी शताब्दी वर्षा निमित्त शिर्डीत योगीराज सदगुरु श्री गंगागीरी महाराज यांचा १७१वा अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात पारपडत आहे या कार्यक्रमासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आसल्याने त्या धरतीवर प्रशासनाकुन उपयोजना बाबद या बैठकीत आढाव घेण्यात आला.
मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी. वहान तळाचे नियोजन.आरोग्याच्या बाबतीत उपाययोजना.संकट कालीन परिस्थिती तसेच ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे त्या लगतचा ओढा त्या वरची अतिक्रमणे काढण्याबाबद चर्चा करण्यात आली या कार्यक्रमासाठी जवळ पास दोन हजार पोलीस.होमगार्ड.एस.आर.पी. सुरक्षा जवान.यांची निवास व्यवस्था साई संस्थानचे साई आश्रम १व२ साई पालखी निवारा. या ठिकाणी केली जाणार आहे या काळात विज वितरण या बाबतीतही चर्चा करण्यात आली ज्या अडचणी येत आहे त्या सर्व आडचणी सोडविण्यासाठी तातकालीन उपाययोजना केल्याजात असल्याची माहिती प्रातअधिकारी रविंद्र ठाकरे यांनी सांगितले तहसिल माणिकराव आहेर.यांनी कार्यक्रमासाठी पंचविस दिवस राहिले आहेत सर्वांच्या सहकार्याने येणाऱ्या अडचणी त्वरीत मार्गी लावण्यासाठी कारवाई करा अशा सुचना विविध विभागास दिले आहे दोन शतकांची परंपरा असणारा आशिया खंडातील एकमेव हा सप्ताह त्या काळात लोखो लोक येणार असल्याने या बैठकी नंतर पुढची बैठक जिल्हा अधिकारी यांच्या उपस्थितीत २५जुलै रोजी बैठक होणार असल्याचे सांगितले या वेळी सप्ताह कमिटीच्या वतीने विविध प्रश्न प्रशासनास सुचित करण्यात आले या वेळी निलेश कोते.गोरक्षनाथ कोल्हे.ठकाजी जगताप.मुख्याधिकारी सतिष दिघे.महावितरणचे गणेश रीझवाल.श्रीहरी पगारे.आदीसह विविध विभागाचे अधिकारी.पदाधिकारी.ग्रामस्थ हजर होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें