पालम/अनीस खुरेशी
भीम आर्मी च्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा गांधी विद्यालय पालम येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले यावेळी( भिम आर्मीचे महाराष्ट्र संघटक मनोहर भाऊ वावळे) तसेच (अविनाश हनवते)(संजय हनवते)(गंगाधर हनवते)( ऑड जयकुमार हनवते भीम आर्मी जिल्हा प्रवक्ता) (नगरसेवक गजानन भैय्या रोकडे) (शेख खाजा भाई)( शेख ताहेर )(अजय राजे हनवते)( शिवानंद थिटे) (दीपक थिट्टे)(अनिल गायकवाड)( मुकुंद साबणे)(राहुल गायकवाड) (लखन थिटे )(शेळके शेळके) (संदीप गवारे) (दयानंद मस्के) यांच्या उपस्थितीत भीम आर्मीच्या तृतीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें