सेलू ÷शहरातील ऐतिहासिक घडी टॉवर मधील हुतात्मा बहिर्जी शिंदे नायक यांच्या जयंती निमित्त नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करण्यात आला तसेच
या ऐतिहासिक घडी टॉवर चे शहरातील चित्र कलाकार गौतम वाघमारे यांनी घडी टॉवर चे चित्र काढून सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांचा चित्र भेट देऊन सत्कार केला
या वेळी माझी सैनिक विठ्ठल सिंग ठाकूर,कांचन कोरडे, सखाराम महाजण, डाॅ विलास मोरे, के डी वाघमारे नारायण पाटील, नगरसेवक मनिष कदम, विठ्ठल काळबांडे सतीश जाधव, रमेश दौड, शेख मुखीद, आशोक कासार साहेब, शेख आयुब, आशोक अंभोरे, रामप्रसादराव बोराडे, गुलाबराव गायकवाड, आर्जुण महाजण, बायस, आरूण दौड, बालाजी सरकाळे,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें